About Me

जय भीम ,
मी भागवत जाधव ह्या ब्लॉगचा ऑथर...
मी  मुंबईतील यु.डि.सि.टि. माटुंगा युनिव्हर्सिटी मधून केमिकल टेकनॉलॉजिस्ट डिग्री  होल्डर व सध्या परिवते कंपनीत नोकरी करीत आहे .
हा ब्लॉग फक्त डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे .आज तांच्यांमुळेच आपण खंबिर उभे राहिलो आहोत .
ह्या ब्लॉग मार्फत मी सर्व बांधवांसाठी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आणि त्यांचं या भारत देशासाठी काय योगदान हे सांगण्याचा प्रयत्न करतोय .डॉ आंबेडकरांनी आपल्या भारत भूमी साठी व इथल्या परंपरेनुसार चालत आलेली चातुर्वर्ण्य व्यवसथेचा फक्त एका पेनाच्या जोरावर कसा खातमा केला आणि त्यामुळेच जगापुढे आपला देश एक  आधुनिक भारत म्हणून नावा रूपाने उभा आहे. त्यांनी दिलेल्या संविधानामुळे मुकासमाज बोलू लागला आणि सूट बुटात वावरू लागला
आज देखील त्यांचं कार्य किती प्रेरणा व स्फूर्ती देणार आहे हे ज्यांनी डॉ आंबेडकर यांच्या पुस्तकांचं वाचन काळ आहे त्यांना माहीत आहेच.
पण त्यांचं कार्य समाजापुढे काही मनूवादी विचाराच्या लोकांनी समाजापर्यंत पोहचविल्याचं नाहीत .काही समाज बांधव कित्येक वर्ष हे जण जागृतीचा काम करीत आले आहेत आणि अजूनही करत आहेत .आजच्या सोसिअल मीडियाच्या जमान्यात आपण लोकांपर्यंत फार लवकर पोहचतो व त्यांच्या मनात डॉ बाबासाहेब आंबेडकरांविषयी माहिती बिंबवली जाते .माझा देखील असाच छोटासा प्रयत्न आहे .
                                 * जय भीम * नमो बुध्दाय * जय भारत *  
                                  ******* ************************
This blog is created by Bhagwat Jadhav an chemical technologists from U.D.C.T.,mumbai .This blog fully dedicated to Dr.Bhamrav Ramji Ambedkar popularly well known as Dr.Babasaheb Ambedkar .This blog is made for informing about who is Dr.Babasaheb Ambedkar ? and what he done for you and our society and how India bounded on his theme.He is the actual Father of modern India.
* JAY BHIM *  NAMO BUDDHAAY * JAY BHAARAT *
                                    ******* ************************

No comments: