प्रथम वंदन बाबासाहेबांना ...



*****!!!डॉ.बाबासाहेब आंबेडकर!!!*****


√ पाण्यासाठी सत्याग्रह करणारे जगातील एकमेव सत्याग्रही....
√ जगात सर्वाधिक पुतळे असणारा महामानव...
√ कोलंबिया आणि लंडन विद्यापिठातील सर्वात हुशार विद्यार्थी...
√ पुस्तकांसाठी घर बांधणारा जगातील एकमेव पुस्तकप्रेमी....
√ जगातल्या १०० विद्वानांच्या यादीमधील अव्वल नं.1 महाविद्वान....
√ एकटाच ५०० ग्रज्युएट्स च्या बरोबरीचा विद्वान...
√ १००० भारतीय विद्वानांपेक्षाही जास्त बुद्धिमान....
√ जगातील ६ विद्वानांमधील १ विद्वान....
√ अर्थशास्त्रामध्ये Ph.D. मिळवणारे तसेच अर्थशास्त्रामध्ये डबल डॉक्टरेट मिळवणारे प्रथम दक्षिण आशियाई    √ अर्थतज्ञयादीमधिलD.Sc.ही दुर्मिळ व महत्तपूर्ण डॉक्टरेट पदवी मिळवणारे प्रथम भारतीय...
√ लंडन विद्यापिठामध्ये ८ वर्षे कालावधी लागणारा केवळ २ वर्षे ३ महिन्यांत यशस्वीरित्या पूर्ण करणारा      कुशाग्र बुद्धिचा विद्यार्थी...
√ तब्बल ५५ पुस्तके आणि ग्रंथाचा लेखक...
√ २० व्या शतकातील भारतामधील सर्वात बुद्धिमान विद्वान...
√ २० व्या शतकामध्ये जगातील सर्वात बुद्धिमान कायदेपंडित आणि घटनातज्ञ...
√ ५००० वर्षाचा इतिहास केवळ ४० वर्षात बदलून टाकणारा थोर युगपुरुष....
√ एकापेक्षा एक अशा तब्बल ३२ पदव्या मिळवणारा महान पदवी धर....
√ २०१२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात टॉप 10 महान भारतीयांमध्ये नंबर १ सर्वाधिक महान भारतीय तथा The Greatest Indian....
√ लंडनच्या संसदेमध्ये जयंती साजरी केली जाते असा एकमेव भारतीय नेता....
√ लंडन मुझियममध्ये कार्ल मार्क सोबत ज्यांची प्रतिमा आहे तो एकमेव भारतीय....
√ सम्राट अशोक नंतर दुसरी शांती आणि अंहिसामय महान धम्मक्रांती घडवून आणणारा महान बोधिसत्त्व...
√ ऑक्सफोर्ड विद्यापिठाने केलेल्या सर्वेक्षणात [The Maker of The Universe] १० हजार वर्षांमधील १०० विश्वपुरुषांच्या यादीतील ४था विश्वरत्न....
√ कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, घटनाशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, राजकारण, पत्रकारिता, शिक्षण, नितीशास्त्र, धर्मशास्त्र, व्यापार, लेखन, समाजप्रर्वतन, साहित्य इ. ज्ञानक्षेत्रातील विविध विषयांवर प्रभुत्व असणारा जगातील पहिला आणि भारतातील एकमेव सर्वाधिक हुशार व्यक्ति...{केंब्रिज विद्यापिठ}
√ पाली, संस्क्रित, पर्शियन, मराठी, गुजराती, हिंदी, जर्मन, फ्रेंच आणि इंग्लिश इ. भाषाज्ञान...
बाबासाहेबांनी पाली भाषेचे व्याकरण आणि शब्दकोश (डिक्शनरी) सुद्धा लिहीलेले आहेत....
√ 'राजग्रुह 'या आपल्या घरामधील त्यांच्या वयक्तिक ग्रंथालयात ५०,००० हून अधिक ग्रंथसंपदा होती...हे जगातील सर्वात मोठे वयक्तिक ग्रंथालय होते...तर बाबासाहेब आंबेडकर सर्वात थोर विद्याव्यासंगी..
संपूर्ण देशाला अभिमान वाटावा असा एक युगपुरुष.

****** !!! जय भिम !!! *****



No comments:

Post a Comment