भारत देशात ८५% हिंदू धार्मिक लोक राहतात पण तरीही भारत देशाला कोणीही हिंदू देश म्हणत नाही असं का ?
कारण आपण शोधू या
१) भारत देशाचा झेंडा - भारत देशाच्या तिरंगा झेंडयाच्या मध्ये भागी जर अल्ला किंवा आर्ध्या चंद्राची निशाणी असती तर आपण समजलो असतो हा देश मुस्लिम राष्ट्र आहे*
भारत देशाच्या तिरंगा झेंड्याच्या मध्ये भागी जर ॐ, श्री ,स्वातिक, गणपताय नमः अशि निशाणी असती तर आपण समजलो असतो हा देश हिंदू राष्ट्र आह*
भारत देशाच्या तिरंगा झेंड्याच्या मध्ये भागी "आशोक चक्र " आहे* सम्राट आशोक जो बौद्ध राजा होऊन गेले त्यांच्या राज्यात संपूर्ण भारत बौध्दमय होता* हे चक्र बौद्ध धम्माचे प्रतिक आहे* यावरून आपण समजू शकतो हा देश बौध्द राष्ट्र आहे*
२) भारत देशाचे चलन (रुपये ) - भारत देशाच्या चलनावर जर आर्धा चंद्र किंवा अल्ला असे काही तरी असते तर आपण समजलो असतो हा देश मुस्लिम राष्ट्र आहे*
भारत देशाच्या चलनावर जर ॐ, श्री ,स्वातिक, गणपताय नमः असे काही तरी लिहिले असते तर आपण समजलो असतो हा देश हिंदू राष्ट्र आहे*
भारत देशाच्या चलनावर तर "आशोक स्तंभ " जो सम्राट आशोक बौद्ध राजा होता* त्यांची राजामृद्रा आहे*
या वरून आपण सभाजू शकतो की हा देश बौध्द राष्ट्र आहे*
३) भारत देशाचे संविधान - भारत देशाच्या संविधानाची सुरूवात जर अल्ला किंवा आर्ध्या चंद्राच्या निशाणी पासून झाली असती तर आपण समजलो असतो हा देश मुस्लिम राष्ट्र आहे*
भारत देशाच्या संविधानाची सुरूवात जर ॐ, श्री, स्वातिक , गणेशाय नमः पासून झाली असती तर आपण समजलो असतो हा देश हिंदू राष्ट्र आहे*
पण बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाच्या संविधानाची सुरूवात " आम्ही भारताचे लोक , भारताचे एक ( सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य )घडविण्याचा वत्याचा सर्व नागरिकांसः सामाजिक , आर्थिक व राजनैतिक न्याय विचार , अभिव्याक्ति, विश्वास , श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य " अशी सुरूवात केली आहे* आणि घटनेचे तत्व जे बौध्द धम्माचे तत्व आहे तेच ठेवले * " प्रज्ञा , शिल , करूणा " म्हणजेच न्याय , स्वातंत्र्य , समता , बंधुता ह्या तत्वावर घटना लिहिली * यावरून आपण समजू शकतो कि, हा देश बौद्ध राष्ट्र आहे*
४) भारत देशाचे कायदे - भारत देशाच्या घटनेत एकुन ३९५ कलमे आहेत * त्या मध्ये १ ) कोणाचीही हत्या करणे (२) चोरी करणे (३) व्याभिचार, बलत्कार करणे ( ४) खोटे बोलणे (५) नशेली पदार्थाचे सेवन करणे हे गुन्हे करण्यांवर कडक कारवाई होते *
आणि हेच पाच शिल भगवान बुध्दांनी सर्व माणुष्याला पालन करायला सांगितलेले आहे* त्यांनाच पंचशिल म्हणतात*
यावरून आपण समजू शकतो हा देश बौध्द राष्ट्र आहे*
५) भारत देशाचे राष्ट्रपती भवन - भारत देशाच्या राष्ट्रपती भवनात कोणत्याही आय-या - गय-याची मृर्ती नसून फक्त म्हणजे फक्त " भगवान गौतम बुध्दांची " मृर्ती आहे*
या सर्व गोष्टी वरून आपण सागू शकतो जगाला " भारत बौद्ध राष्ट्र " आहे *
हा फक्त डाँ* बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय आहे *

* नमो बुध्दाय * जय भिम * जय भारत *
No comments:
Post a Comment