जगात मोठे देश कोणते ?
तर प्रामुख्याने नावे समोर येतात ते देश म्हणजे रशिया , अमेरिका ,चीन इ .म्हणून आपण या देशांच्या संविधान आणि आपले भारतीय संविधान यातील थोडक्यात काय फरक आहे ते जाणून घेऊ ......
१) अमेरिका :-
अ )अमेरिकामध्ये राज्य आणि देश्यामध्ये एक करार आहे .त्यामुळे अमेरीकातील राज्ये कधीही वेगळी होऊ शकतात .
आ )प्रत्येक राज्याचे व देशाचे वेगळे नागरिकत्व घ्यावे लागते .दुहेरी नागरिकत्व घ्यावे लागते
इ )दोन पार्टी निवडणूक असते ...राष्ट्राध्यक्ष हा प्रमुख असतो

२) इंग्लंड :-
अ)आजही इंग्लंडमध्ये पूर्ण लोकशाही नाही कारण इंग्लंडची आजही प्रमुख हि राणी असते घराणे शाही . आ .इंग्लंडचे हि कधीही तुकडे होऊ शकतात ..उदा ,...स्कॉटलंड चा उठाव ,....
३) रशिया :-
अ)रशियामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण मुलभूत हक्क मिळत नाहीत .
आ)व्यवसाय स्वतंत्र ,तसेच तुम्ही घटनेच्या विरुद्ध बोलू शकत नाही ...
काही गोष्टी ह्या हुकुमशाही पद्धतीने लादल्या आहेत ...

उदा .. उक्रेन ..आणि क्रीमिया
४) चीन :-
अ)चीनमध्ये लोकशाही नाही ,सगळी सत्ता हि एकाच पार्टी च्या हाती असते .
आ)ते प्रतिनिधी हे अप्रत्यक्ष निवडले जातात चीनमध्ये कधीही तुकडे होऊ शकतात ..उदारण सिंगापूर चा उठाव ...मकाऊ ,तसेच तैवान ...

बाकीच्या देश्यामध्ये कॅनडा ,ऑस्ट्रेलिया यांनी याच्यामध्ये थोड्या प्रमाणात लोकशाही आहे .पण जगातल्या इतर देश्यामध्ये लोकशाही नाही ...म्हणून जग हे भारतीय संविधानाचा हेवा करते आहे
पूर्ण लोकशाही गणराज्य असलेले भारत हे एकमेव देश आहे .
भारत ....
भारत ....
अ ) भारताचा राष्ट्रप्रमुख हा सुद्धा लोकांच्या प्रतिनिधीने निवडून दिलेला असतो .
आ) न्याय व्यवस्था हि सुद्धा लोकांच्या हातात आहे ,कारण उच्च नायालायाचे जज ,तसेच सुप्रीम कोर्ट जज हे संसद नेमणूक करते .
इ ) भारताची सगळी सत्ता हि लोकांच्या हातात आहे जनता हि "सार्व भौम" आहे .जनता हि राजा आहे .
ई ) स्वातंत्र्य ,बंधुता ,न्याय ,समानता हे मुल्ये असणारी एकमेव संविधान हे भारताचे आहे .
उ ) राज्य आणि केंद्र यांचा सुरेख संगम हा संविधानामध्ये आढळतो.

हे समजण्यासाठी लोकांना संविधान माहित असणे गरजेचे आहे .
या संविधानामध्ये प्रधान मंत्राच्या हातात काही नाही ..तो एक कार्यकारी अधिकारी आहे .प्रत्येक बिल हे राष्ट्रपतीकडे जाते .तसेच राष्ट्रपतीच्या हातात तिन्ही सैनिकी दले आहेत .पण तरीही राष्ट्रपती काही करू शकत नाही कारण ..संसद मोठी आहे .म्हणजे लोकांचे राज्य .....म्हणून आजही भारत ६५०० जाती ..कितेक धर्म व हजार पार्ट्या आहेत .चाली रिती ,पंथ ,भाषा .काही झाले तरी भारत वेगळा होऊ शकत नाही .....

कारण हे संविधान मेरे भारत सपूत Dr भीमराव रामजी आंबेडकर ने लिखा है.
भारतीय संविधान हे जगात सगळ्यात "महान "आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो ...
बौद्ध व्हा !जागृत व्हा
जयभीम नमो बुद्धाय

No comments:
Post a Comment