६ डिसेंबर १९५६ - ६ डिसेंबर २०१६

बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण होऊन ६० वर्ष पुर्ण झाले पण या ६० वर्षात समाजाने फक्त दु:ख व्यक्त केले.
  • दु:ख व्यक्त करायच असेल तर १९५६ नंतर बाबासाहेबांचे अपुर्ण काम कोणी पुर्ण नाही केले याच करा.
  • दु:ख व्यक्त करायच असेल १४ ऑक्टोबर १९५६ ला बाबासाहेबांनी त्यांच्या लाखो अनुयायांना बुद्ध धम्माची दिक्षा दिली त्याच्यानंतर असा दिवस अजुन आला नाही याच करा.
  • दु:ख व्यक्त करायच असेल तर आपण अजुनही हिंदु महार का आहोत याच करा.
  • दु:ख व्यक्त करायच असेल तर या ६० वर्षात आम्हाला बाबासाहेब अजुनही समजले नाही याच करा.
  • दु:ख व्यक्त करायच असेल तर आजही आम्ही आमचा शञु ओळखला नाही याच करा.
  • दु:ख व्यक्त करायच असेल तर आजही आम्ही स्वत:बाबासाहेबांची बदनामी करतो याच करा.
  • उदाहरण :-६ डिसेंबर ला प्रवास करतांना लोकांना मारहाण करून त्यांना जय भिम बोलायला लावणे.
  • दु:ख व्यक्त करायच असेल तर संविधान लागु होऊन ६७ वर्ष झाले पण संविधानाचा योग्य वापर अजुनही झाला नाही याच करा.
  • दु:ख व्यक्त करायच असेल तर आज आम्ही १४ एप्रिल व ६ डिसेंबर फक्त हे दोन दिवस बाबासाहेबांसाठी देतो आणि बाकी ३६३ दिवस स्वत:साठी याच करा.

                 बाबासाहेबांनी आपल संपुर्ण आयुष्य समाजासाठी दिल आणि आपण त्यांच्यासाठी फक्त दोन दिवस देतो.बाबासाहेबांनी समाज अस्पृष्य आहे म्हणुन फक्त दु:ख व्यक्त केल असत तर आज समाजात परिवर्तन झाल नसत. म्हणुन आत्तातरी बाबासाहेब जाण्याच दु:ख व्यक्त करण सोडा व त्यांचे अपुर्ण काम पुर्ण करा.
*लेख टोचणारा आहे पण काय करणार सत्य हे काटेरी असत.

1 comment:

  1. Slot Machines & Casinos - MapYRO
    Mapyro of Casino & Hotel is a fun, 이천 출장마사지 friendly place to 의왕 출장안마 get away and play and stay at the casino, 남양주 출장안마 and it's always 부산광역 출장안마 fun to 이천 출장샵 have your

    ReplyDelete