आज आपण पाहू डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांच्या कुटुंबां बद्दल थोडक्यात माहिती अर्थात त्यांचा कुळ परिचय.
बाबासाहेबांचे आजोबा :- मालोजी सकपाळ
बाबासाहेबांचे वडील :- (सुभेदार) रामजीबाबा सकपाळ
बाबासाहेबांच्या आई :- भिमाई रामजीबाबा सकपाळ
भिमाईचे वडील :- धर्माजी मुरबाडकर
बाबासाहेबांची आत्या :- मिराबाई मालोजी सकपाळ
बाबासाहेबांचे भाऊ :- आनंदरावजी रामजी सकपाळ
बाबासाहेबांची आत्या :- मिराबाई मालोजी सकपाळ
बाबासाहेबांचे भाऊ :- आनंदरावजी रामजी सकपाळ
बाबासाहेबांच्या वाहिणी :- लक्ष्मीबाई आनंदराव सकपाळ
बाबासाहेबांच्या बहिणीं :- १ )- मंजुळाबाई, २ ) तुळसाबाई, ३ ) गंगुबाई
बाबासाहेबांच्या (पहील्या )पत्नीचे नांव :- रमाई भीमराव आंबेडकर
बाबासाहेबांच्या (दुसऱ्या )पत्नीचे नांव :- सविता भीमराव आंबेडकर
बाबासाहेबांच्या सासरे :- भीकाजी धुत्रे (वलंगकर)
बाबासाहेबांच्या सासु :- रकमा भीकाजी धुत्रे
बाबासाहेबांचे मेव्हण्याचे :- शंकरराव भीकाजी धुत्रे
बाबासाहेबांची मुले - मुली :- १ ) यशवंत २ ) रमेश, ३ ) इंदू , ४ ) राजरत्न, ५ ) गंगाधर
बाबासाहेबांची सुन :- आदरणीय मिराताई यशवंत आंबेडकर (राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा )
बाबासाहेबांचे नातवंडे :- १ ) प्रा. अंजलीताई प्रकाशजी ( बाळासाहेब ) यशवंत आंबेडकर
( राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय रिपब्लिकन पार्टी बहुजन महासंघ)
बाबासाहेबांची नात जावई :- १ ) रमाताई - आनंदराव तेलतुंबडे ( उद्योजक दिल्ली)
२) दर्शनाताई - भीमरावजी यशवंत आंबेडकर
(राष्ट्रीय कार्यध्याक्ष भारतीय बौद्धमहासभा)
३ ) मनिषाताई - आनंदराजजी यशवंत आंबेडकर
( सरसेनानी रिपब्लिकन सेना व सभापती बौद्धजन पचयत समिती )
बाबासाहेबांचे पनतु :- सुजात प्रकाशजी आंबेडकर , प्राची, आणि रश्मी आनंदराव तेलतुंबडे, ॠतीका भीमराव आंबेडकर ,साहिल, आणि अमन आनंदराज आंबेडकर.....
बाबासाहेबांचे पनतु :- सुजात प्रकाशजी आंबेडकर , प्राची, आणि रश्मी आनंदराव तेलतुंबडे, ॠतीका भीमराव आंबेडकर ,साहिल, आणि अमन आनंदराज आंबेडकर.....
वरील सर्वाना माझा मानाचा जय भिम
नमो बुद्धाय ! जय भीम ! जय भारत!
आज जानते है डॉ बाबासाहब आम्बेडकर के संक्षिप्त में उनके परिवार के बारे में।बाबासाहब के .......
दादाजी : मालोजी सकपाल
पिताजी : (सुभेदार ) रामजी सकपाल
माताजी : भीमाई रामजी सकपाल
भीमाई के पिता : धर्माजी मुरबाड़कर
फूफाजी : मीराबाई मालोजी सकपाल
भाई : आनंदराव रामजी आम्बेडकर
भाभी : लक्ष्मीबाई आनंदराव सकपाल
बहन : मंजुलाबाई , तुलसाबाई , गंगूबाई
बवि(१स्ट : रमाबाई भीमराव आम्बेडकर
बीवी ( दूसरी ) : सविता भीमराव आम्बेडकर
समधी : भीकाजी धुत्रे ( वलंगकर )
सास : रकमा भीकाजी धुत्रे
साला : शंकरराव भीकाजी धुत्रे
बच्चे : यशवंत , रमेश ,इंदु , राजरत्न ,गंगाधर
बहु : आदरणीय मिराताई यशवंत आम्बेडकर (राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा )
पोते : प्रा. अंजलीताई प्रकाशजी ( बाळासाहेब ) यशवंत आम्बेडकर
( राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय रिपब्लिकन पार्टी बहुजन महासंघ)
जमाई :1 ) रमाताई - आनंदराव तेलतुंबडे ( उद्योजक दिल्ली)
जमाई :1 ) रमाताई - आनंदराव तेलतुंबडे ( उद्योजक दिल्ली)
२ ) दर्शनाताई - भीमरावजी यशवंत आम्बेडकर
(राष्ट्रीय कार्यध्याक्ष भारतीय बौद्धमहासभा)
३ ) मनिषाताई - आनंदराजजी यशवंत आम्बेडकर
( सरसेनानी रिपब्लिकन सेना व सभापती बौद्धजन पचयत समिती ) पोते के बच्चे : सुजात प्रकाशजी आम्बेडकर , प्राची, आणि रश्मी आनंदराव तेलतुंबडे, ॠतीका भीमराव आम्बेडकर ,साहिल, आणि अमन आनंदराज आम्बेडकर.....
ऊपर दिए गए सभी को मेरा " जय भीम "
No comments:
Post a Comment