- १४ एप्रिल १८९१ महू मध्यप्रदेश येथे सैनिक छावणीत जन्म
- १९०७ मँट्रीक परीक्षा पास केली
- १९०७ रमाबाई वलंगकर यांच्या सोबत मंगल परिणय
- १९१० इन्टरमीडिएट परीक्षा पास
- १९१२ BA परीक्षा उत्तीर्ण
- १९१३ उच्च शिक्षणाकरिता न्युयॉर्क येथे रवाना
- १९१५ अँन्शंट इंडियन काँमर्स या प्रबंधावर MA ची उपाधी
- १९१६ ला Ph d पदवी बहाल
- ११ नोव्हेंबर १९१८ ला सडेनहँम काँलेज मध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणून नियुक्ती
- ३१ जानेवारी १९२० राजश्री शाहू यांच्या साहाय्याने'मुकनायक'चा पहिला अंक प्रकाशित
- १९२२ बँरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण
- १९२३ डाँक्टर आँफ सायन्सची पदवी बहाल
- २० जुलै १९२४ ब बहिकृत हितकारणी सभा ची स्थापन मुंबई
- ३ एप्रिल १९२७ बहिकृत भारत पाकशियाचे प्रकाशन
- १९२७ मुंबई विधीमंडळात सदस्य म्हणून नियुक्ती
- २५ डिसेंबर १९२७ महाडचा सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन
- २९ जून १९२८ समता पाक्षिकाचा आरंभ
- ३ मार्च १९३० काळाराम मंदीर नाशिक सत्याग्रह प्रारंभ
- २ आँक्टोबर १९३० लंडन येथे गोलमेज परिषदेचे साठी मुंबईहून रवाना
- २४ नोव्हेंबर १९३० जनता साप्ताहिकाचा आरंभ
- १४ आँगस्ट १९३१ मनीभवण मुंबई येथे गांधी सोबत पहिली भेट
- ८ आँक्टोबर १९३१ अल्पसंख्याकाच्या प्रश्नाबाबत गांधीजींच्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध
- २६ नोव्हेंबर १९३१ गांधी-आंबेडकर-पंचम जाँर्ज यांची भेट २५ सप्टेंबर १९३२पुणे करारावर स्वाक्षरी
- २ जून १९३५ मुंबई विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर नियुक्ती
- १३ आँक्टोबर १९३५ यवला हीन्दु म्हणून जन्माला आलो पण हीन्दु म्हणून मरणार नाही डाँ आंबेडकराची धर्मातराची घोषणा
- १५ ऑगस्ट १९३६ स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना
- १७ फेब्रुवारी १९३७ मुंबई असेम्बली निवडणूक डाँ आंबेडकर विजय
- १७ एप्रिल १९४२ अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना
- १९४२ मजूर मंञी म्हणून नियुक्ती
- २० जून १९४६ मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना
- २९ आँगस्ट १९४७ भारताचे पहिले कायदे मंञी म्हणून नियुक्ती
- २९ आँगस्ट १९४७ संविधान मसुदा समितीच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती
- १५ एप्रिल १९४८ बाबासाहेब यांचा दुसरा परिणय
- २६ नोव्हेंबर १९४९ घटना समितीने घटना स्विकार केली
- १९ जून १९५० औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना
- २७ सप्टेंबर १९५१ हीन्दु कोड बिल व मागास वर्गीयाच्या आरक्षणा बाबत मंञी परिषदेचा राजीनामा
- जानेवारी १९५२ प्रथम सर्वाञीक निवडणूक मध्ये पराभव
- मार्च १९५२ राज्य सभेसाठी निवड
- ५ जून १९५२ कोलंबिया विद्यापीठा तर्फे डाँक्टर आँफ लाँ ही पदवी बहाल
- १२ जानेवारी १९५३ हैद्राबाद उस्मानीया विद्यापीठा तर्फे डाँक्टर आँफ लीटरेचर ही पदवी बहाल
- मे १९५४ भंडारा पोट निवडणूकी मध्ये पराभव
- ४ मे १९५५ भारतीय बौद्ध महासभेची स्थापना
- २४ मे १९५६ नरेपार्क येथे आँक्टोबर महिन्यात मी बौद्ध धर्माची दीक्षा घेईल अशी घोषणा
- १४ आँक्टोबर १९५६ नागपुरात पुज्य भन्ते महास्थवीर चंद्रमनी यांच्या हस्ते पत्नी सोबत धम्म दीक्षा घेतली व नंतर ५लाख अस्पृश बंधूना बौद्ध धम्माची दीक्षा दिली
- १६ आँक्टोबर १९५६ चंद्रपूर येथे २लाख अस्पृश बंधूना धम्म दीक्षा दिली
- ६ डिसेंबर १९५६ दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी महानिर्वाण
- ७ डिसेंबर १९५६ मुंबई येथे दादर चौपाटीवर १० लाख लोकांच्या साक्षीने बौद्ध पद्धतीनुसार अंतिम संस्कार
* जय भीम * नमो बुद्धाय * जय भारत *
No comments:
Post a Comment